जगप्रसिद्ध अशा सोप्या २५ स्टेप्समध्ये वाईट सवयींवर हुकूमत गाजवा !! Be the Master of Your Destiny in just 25 Steps..!

साधा माणुस...

यशाच्या मार्गात एवरेस्ट बनून आडव्या येणार्या वाईट सवयी लगेच सॊडवा..?

SUCCESS HABITS
स्वतःच्या सवयींवर हुकूमत गाजवा 

 जुन्या अवघड वाईट सवयी लगेच सोडवण्याचे २५ सोप्पे मार्ग..!

आपल्याला बर्याचवेळा एक प्रश्न पडतो कि जुन्या, चुकीच्या वाईट सवयी कशा सॊडवायच्या ज्या यशाच्या मार्गात एवरेस्ट बनून आडव्या ठाकलेल्या असतात व आपला बहुमूल्य वेळ सर्वात जास्त त्यांच्याशी लढण्यातच जात असतो ..

आपल्या प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी यश तर हवे असते पण त्याला कवेत घेण्यासाठी वाईट सवयी मात्र सोडायची इच्छा नसते  ..!

.....

"..शाश्वत टिकणारे यश हवे असेल तर अपार कष्ट, जिद्दीने हिम्मत दाखवून लढण्याची वृत्ती हवी असते ..."

..

पण करणार काय..?

अंगभूत असलेल्या वाईट सवयी सुटता सुटत नाहीत व वेगवेळ्या चॅलेंज बरोबर लढताना  आपल्याला मागे खेचत राहातात ... ... !!

(जसे कि - एखादे काम करताना किंवा अभ्यास करताना लवकर कंटाळा येणे, अपयशाचे विचार येणे, धरसोड वृत्ती निर्माण होणे, परीक्षेत यश मिळेल का असे नकारात्मक विचार येणे,  हातातील कामाव्यतिरिक्त इतर कामात जास्त इंटरेस्ट येणे, .

दिसायला जरी सोप्प्या वाटल्या तरी या काही सवयी आपल्याला आयुष्यभर छळत  असतात  काही कारण नसताना आपण स्वतःला कमी लेखत असतो..

त्यातल्या आणखीन काही वाईट सवयी लहानपणापासून आपोआप जडलेल्या असतात जश्या की :- 

. उगाच नख कुरतडत बसणे, चिंता करणे

. भूतकाळात वारंवार जाणे, खंत करणे,

."तिला / त्याला" आठवत बसणे, दुखी होणे

. नेहमी जंक फूड खाणे मग वजन वाढेल या भीतीने जेवण बंद करणे,

. खूप जास्त टीव्ही पहाणे,

. सिगारेट पिणे,

. दारू अतिप्रमाणात पिणे,

. सारखे कुठल्यातरी अनामिक भीतीने घाबरत राहणे,    

. मी पाय घसरून पडेन, ऍक्सीडेन्ट होईल..

१०. व्यायाम करूनही तब्बेत सुधारु शकत नाही अशी चुकीची धारणा करून घेणे.

या झाल्या कॉमन सवयी .. !! 


वाईट सवयींचे गुलाम बनू नका

कधी कधी या सवयी भयाण स्वरूप धारण करून जगणे मुश्किल करतात तेव्हा सायकॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज भासते..  (टाइम्स ऑफ इंडिया ने केलेल्या एका सर्व्हेच्या मते भारतात अजूनही सायकॉलॉजिस्टकडे जाण्याची वृत्ती व प्रमाण खूप कमी आहे..!)       

 आपण मनाचा निग्रह करून वाईट सवयी मोडण्यात कधी कधी यशस्वी होतो ... 

एक दिवस..!

दोन दिवस…!!

तीन दिवस ... !!!

..

बस्स.....!!!!!

मग त्यात दिवस जरी खंड पडला तर आपले मन आपल्याला लगेच खाली खेचते ....

काही उदाहरणे पाहुयात :- 

"तुला जमणार नाही ..." 

"शक्य आहे का या वयात ..!"

"तू करूच शकत नाही .."

"काय मिळवणार आहे हे करून .."

"तुला कुठे लढायला जायचंय .." 

.. 

या सर्वातून आपले मन आपल्याला सर्वात सोप्पा उपाय करून बाहेर काढते तो म्हणजे - 

-  तुझ्या नशिबातच हे लिहिलेल आहे.... त्याला तू काय बदलणार...!!.

 थोडक्यात काय तर आपण मग त्या मनाचे ऐकतो जे खाली खेचत असते ..!

 गम्मत म्हणजे थोड्या फार प्रमाणात आपण सर्वांनी याचा अनुभव घेतलेलाच असतो कधी ना कधी ..?

 :-) 

चांगली गोष्ट म्हणजे या सवयी सोडवायच्या असतील तर हे करा :- (निवड-प्लॅन-सुरुवात)

. स्वतःची एखादी वाईट सवय निवडा... 

. आत्ताच्या आता ती बदलायचा प्लॅन करा...

3. सुरुवात  करा ...

 Dont Worry ... आधीचे व्यर्थ गेलेले प्रयत्न आठवू नका ...!! नाकर्त्या किंवा आळशी मनाची ती पद्धतच असते ... नवीन काही करायला गेल कि खाली खेचायचे .... 

आधी यश मिळाले नाही याचा अर्थ असा नाही कि तुम्ही आळशी आहात, तुमच्यात कुवत नाही किंवा तुम्ही करू शकत नाहीत...

 याचा अर्थ असाही असू शकतो कि तुमच्याकडे ती सवय कायमची मोडायचे साहित्य कसे वापरायचे याचे ज्ञान नाहीये ...!!

(स्ट्रॅटजी, प्लॅन, चेकलिस्ट, मनाला समजावून घेण्याची वृत्ती उपलब्ध साहित्यसामुग्री कशी वापरायची याचा अभ्यास )       

 सर्वप्रथम "वाईट सवयी शोधायच्या कश्या" "त्यातून सहजरित्या पण यशस्वीपणे बाहेर कसे यायचेहा महत्वाचा मुद्दा हा आहे  .. !!!! 

 मी माझ्या काही सोप्या वाईट सवयी मोडण्यासाठी जवळ जवळ ७२ वेळा अयशस्वी झालेलो .. 

(अबब ... ! ७२ वेळा...? चिकाटी पाहिलीत काय...? )  
;-)

मग मी प्रचंड निराश झालो …..!!!
"पहाटे ५ ला उठणे" ही चांगली सवय आपल्या लावता येत नाही ... आपल्याला जमत नाही .... !!!! 


अगदी साधी अशी "सकाळी उशिरा उठणे सोडून देणे" ही वाईट सवय मला मोडता येत नाही तर मोठ्या वाईट सवयी मोडणे विसरूनच जा असे वाटून कायम निराश व्हायचो ...

मग माझ्या हाती हे पुस्तक लागले 

...

स्वतःच्या सवयींवर हुकूमत गाजवा

Bad Habits No More: 25 Steps to Break ANY Bad Habit

त्यातल्या काही वाक्याने माझे मन त्या पुस्तकाकडे खेचले गेले..

त्यात लिहिले होते कि -

१. रोजचे रुटीन बदलण्यासाठी "विलपॉवर" हा "अतिशय घातक" शब्द का आहे...?

२. सर्वसामान्य लोक वाईट सवयी बदलत्यावेळी "एक घोडचूक" नकळत कशी करतात... ?

३. तुमच्या वाईट सवयींमागिल "मूळ कारण" फक्त तीन सोप्प्या स्टेप्स वापरून कसे शोधतात ... (जे आपल्याला कुणी सायकॉलॉजिस्टही सांगत नाही...)     

 

मला आवडलेल्या दोन स्ट्रॅटेजी म्हणजे :-

१. "Go-To-Hell" इफेक्ट ...

२. "३० दिवसाचे चॅलेंज" - कायमस्वरूपी वाईट सवयी मोडण्याची प्रथम पायरी.

या आहेत ….!!

मग काय ...?

...

शेवटचा उपाय करायचे मी ठरवले ... !!

 

... अधाशासारखा वाचत बसलो लगेच ते पुस्तक वाचून संपवले ... !!!!

:-) 

मला वाटले आता इम्प्लिमेंट कसे करणार ...?

..

पुस्तकातील सोप्प्या स्ट्रॅटेजिज वापरून पहिल्या... 

.....

इथे सांगायला हरकत नाही कि माझ्यात खूप प्रमाणात बदल झाला ... वाईट सवयी तर गेल्याच पण चांगल्या सवयी अंगिकारायला आत्मविश्वास वाढला ....

 

मला तर सोडा, माझ्या घरातील व्यक्तींना सुद्धा डोळ्यावर विश्वास बसेना कि फक्त दिवसात "मी पहाटे वाजता लवकर उठू लागलो ..!" भलेही रात्री वाजता का झोपलो असेना  ...!!

 

आणखीन काही जडलेल्या चांगल्या सवयी म्हणजे :- 

. कामात कंटाळता मन रमू लागले ... 

. कितीही कंटाळवाण्या अन रटाळ मीटिंगमध्ये आत्म विश्वासाने वावरू लागलो ..

. अजेंडा बनवून, प्लॅन करून जास्त काम यशस्वीरीत्या फटाफट संपवू लागलो.. (त्यामुळं लवकर घरी जायला लागलो. मग घरचेही खुश.)  

. आवडत्या हॉबीकडे पहायला वेळ मिळू लागला...

 

म्हणजे एकूणच सर्वांगीण विकास का काय ते म्हणतात तसे व्हायला लागलय..!!  

 :-) 

माझ्या वाईट सवयी अगदी सहजपणे यशस्वीरित्या कशा मोडल्या याचे पुस्तक इथे उपलब्ध आहे ..!!

 

Bad Habits No More: 25 Steps to Break ANY Bad Habit


बदलल्या काळाप्रमाणे त्यात काही Mobile Apps सुद्धा आहेत ...

"नवीन चांगल्या सवयी कंटिन्यू करणे"

"जुन्या वाईट सवयी परत उद्भवू देणे" या महत्वाच्या गोष्टींसाठी काही Mobile Apps सुद्धा त्यांनी समाविष्ट केलेले आहेत . !! 

 

आणि त्यातून जे शिकायला मिळाले ते पुस्तकाची किंमत पाहता खूपच मौल्यवान आहे ..!! मला तर आयुष्यात त्याचा खूप फायदा झाला ... आताही होतो आहे ...!!!

ऍमेझॉन च्या Amazon Audible नवीन ऍपवर  ३० दिवसांसाठी हे पुस्तक मोफत उपलब्ध असू शकते तर तुम्ही ३० दिवसांचा त्यांचा प्लॅन घेतलात ...!